Sunday, January 21, 2024

Shri Ram Pratishthapana Holiday

*परिपत्रक*
सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थीयांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दि.१९ जानेवारी २०२४ ची अधीसुचना  व मुंबई विद्यापीठाच्या दि.२० जानेवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार  दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून आपल्या महाविद्यालयाचे प्रशासकीय व शैक्षणिक  कामकाज बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

डॉ. संजय बोकाडे
प्राचार्य,
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी, मुंबई.

Wednesday, December 7, 2022

Sem-7 Hall Tickets

Dear Students, 
Sem-7 Hall tickets are uploaded on Exam cell E-notice board.  Student can download and print it from the same.

https://drive.google.com/drive/folders/1TlcnE84B5SUHw1zl7Y9ucXJGD0Ka2zuG?usp=share_link

Shri Ram Pratishthapana Holiday

*परिपत्रक* सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थीयांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या दि.१९ जानेवारी २०२४ ची अधीसुचना ...